फडणवीसांच्या मंत्र्यांना मिळाले बंगले, पाहा कोण कुठे राहणार.. संपूर्ण यादी

मुंबई तक

• 10:54 PM • 23 Dec 2024

फडणवीस मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना आता बंगलांचे वाटप करण्यात आले आहेत. पाहा कोणत्या मंत्र्यांना नेमका कोणता बंगला मिळाला आहे.

सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट करणार

सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट करणार

follow google news

बातम्या हायलाइट

point

नव्या मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप पूर्ण

point

पाहा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला

point

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना मिळाले बंगले

मुंबई: राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचं खाते वाटप झाल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनं देखील देण्यात आली आहेत. नव्या मंत्र्यांना कोणते बंगले मिळाले आहेत त्याची यादीच आता समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या शासकीय बंगल्यात राहत होते. तो 'वर्षा' बंगला हा आता नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार आहे. याशिवाय इतर कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला यावर टाका एक नजर... (new ministers in fadnavis government get bungalows see who will live where complete list)

हे वाचलं का?

 

पाहा कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला 

 

क्र. मंत्री बंगला
1 चंद्रशेखर बावनकुळे  रामटेक
2 नरहरी झिरवाळ सुरुचि - 9 
3 राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन
4 संजय सावकारे अंबर-32
5 हसन मुश्रीफ क - 8 (विशाळगड)
6 संजय शिरसाट अंबर - 38
7 चंद्रकांत पाटील ब - 1 (सिंहगड)
8 प्रताप सरनाईक अवंती - 5
9 गिरीश महाजन सेवासदन
10 भरत गोगावले सुरुचि - 2
11 गुलाबराव पाटील जेतवन
12 गणेश नाईक ब - 4 (पावनगड)
13 मकरंद जाधव सुरुचि - 3
14 दादाजी भुसे ब- 3 (जंजिरा)
15 आकाश फुंडकर यशोधन-1 
16 संजय राठोड शिवनेरी
17 धनंजय मुंडे सातपुडा
18 बाबासाहेब पाटील सुरुचि - 8
19 मंगलप्रभात लोढा ब-5 (विजयदुर्ग)
20 प्रकाश आबिटकर सुरुचि- 15 
21 उदय सामंत मुक्तागिरी
22 माधुरी मिसाळ सुरुचि- 18
23 जयकुमार रावल चित्रकूट
24 मेघना बोर्डीकर सुनिती- 6
25 पंकजा मुंडे पर्णकुटी
26 आशिष जयस्वाल सुनिती- 1
27 अतुल सावे अ-3 (शिवगड)
28 नितेश राणे क -1 (सुवर्णगड)
29 जयकुमार गोरे क - 6 (प्रचितीगड)
30 माणिकराव कोकाटे अंबर-27
31 योगेश कदम सुनिती-10
32 शिवेंद्रराजे भोसले ब-7 (पन्हाळगड)
33 आदिती तटकरे अ-5 (प्रतापड)
34 दत्तात्रय भरणे ब-6 (सिद्धगड)
35 आशिष शेलार ब-2 (रत्नसिंधू)
36 इंद्रनील नाईक सुनिती-9
37 शंभूराज देसाई मेघदूत
38 अशोक ऊईके अ-9 (लोहगड)
39 पकंज भोयर सुनिती- 2
40 राम शिंदे ज्ञानेश्वरी
41 राहुल नार्वेकर शिवगीरी

 

 

 

    follow whatsapp