Rajasthan Election Result 2023 Constituency Wise Winning Candidates List: राजस्थान निवडणुकीचा संपूर्ण निकाल जसाच्या तसा

Rajasthan Constituency Wise Result: www.mumbaitak.in वर राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 च्या निकालांशी संबंधित अपडेट पाहा. पाहा राजस्थानात कोणकोणत्या उमेदवाराने मारली बाजी. संपूर्ण निकाल एका क्लिकवर

rajasthan election result 2023 constituency wise winning candidates list who won from which seat of rajasthan live updates

rajasthan election result 2023 constituency wise winning candidates list who won from which seat of rajasthan live updates

रोहित गोळे

• 01:16 PM • 03 Dec 2023

follow google news

Rajasthan Constituency Wise Winning Candidates List: जयपूर: नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यातील निवडणुकांचा निकाल आज (3 डिसेंबर) जाहीर झाला. यावेळी चार पैकी 3 राज्यांमध्ये भाजपने अनपेक्षितपणे सत्ता मिळवली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र, भाजपने सर्वांचे अंदाज चुकवत राजस्थान पुन्हा एकदा काबिज केलं. (rajasthan election result 2023 constituency wise winning candidates list who won from which seat of rajasthan live updates)

हे वाचलं का?

पाहा राजस्थानमधील प्रत्येक मतदारसंघातील संपूर्ण निकाल जसाच्या तसा

    follow whatsapp