फ्रेंच ओपनमध्ये 21 वर्षीय टेनिसस्टारचा जलवा

मुंबई तक

• 02:00 AM • 04 Jun 2022

वर्ल्ड नंबर – 1 इगा स्वियातेक ही वुमन्स सिंगल्सच्या फायनलमध्ये पोहचली आहे. फायनलमध्ये तिची टक्कर 18 वर्षीय अमेरिकन स्टार टेनिसपटू कोको गॉफ हिच्याशी असणार आहे. फ्रेंच ओपनमध्ये वुमन्स सिंगल्स फायनल 4 जूनला खेळविण्यात येणार आहे. सेमीफायनलमध्ये इगाने रशियाच्या दारिया कसात्किनाला हरवलं आहे. इगाने दारिया हिला 6-2, 6-1 ने हरवलं. ही मॅच जवळजवळ 1 तास 4 […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

वर्ल्ड नंबर – 1 इगा स्वियातेक ही वुमन्स सिंगल्सच्या फायनलमध्ये पोहचली आहे.

फायनलमध्ये तिची टक्कर 18 वर्षीय अमेरिकन स्टार टेनिसपटू कोको गॉफ हिच्याशी असणार आहे.

फ्रेंच ओपनमध्ये वुमन्स सिंगल्स फायनल 4 जूनला खेळविण्यात येणार आहे.

सेमीफायनलमध्ये इगाने रशियाच्या दारिया कसात्किनाला हरवलं आहे.

इगाने दारिया हिला 6-2, 6-1 ने हरवलं. ही मॅच जवळजवळ 1 तास 4 मिनिटांपर्यंत सुरु होती.

इगा स्वियातेक याआधी 2020 मध्ये फ्रेंच ओपन सिंगल्स जिंकली आहे.

पोलंडच्या इगाने करिअरमध्ये आतापर्यंत फक्त एकच ग्रँड स्लॅम जिकलं आहे.

दुसरी फायनलिस्ट कोको गॉफ हिने आतापर्यंत एकही ग्रँड स्लॅम जिंकलेलं नाही.

    follow whatsapp