ADVERTISEMENT
क्रिकेट आणि ग्लॅमरचा संबंध खूपच जुना आहे.
क्रिकेटचा सामना सुरु असताना अचानक कॅमेऱ्या काही सुंदर चेहऱ्यांकडे वळतो आणि तोच चेहरा चर्चेतही येतो.
मागील काही दिवसांपासून IPL दरम्यान प्रेषकांमध्ये श्रुती तुली या तरुणीची खूपच चर्चा सुरु आहे.
सीएसके आणि पंजाब किंग्सच्या सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा श्रुतीकडे फिरला तेव्हापासूनच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
श्रुती आता नवी नॅशनल क्रश झाली आहे. तशी चर्चाच सध्या सुरु आहे.
या फोटोमध्ये श्रुती ही नियॉन कलरच्या ब्रालेट टॉप परिधिन केलेली पाहायला मिळत आहे.
या फोटोमध्ये श्रुती ही नियॉन कलरच्या ब्रालेट टॉप परिधिन केलेली पाहायला मिळत आहे.
श्रुती ही मिस इंडिया पेजेंटची तिसरी फायनलिस्ट होती.
श्रुती तुली ही आसिम रियाजची गर्लफ्रेंड असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती.
ADVERTISEMENT