Today Gold Rate : अहो राव, काय ते सोन्याचे भाव! सोनं पुन्हा कडाडलं, आजचे दर वाचून सर्वांनाच बसलाय धक्का
आजचा सोन्याचा भाव: सेंट्रल बँकांद्वारे सोन्याची खरेदी, गोल्ड ईटीएफ इन्फ्लोमध्ये तेजी, डॉलरमध्ये घसरण आणि अमेरिका-चीन यांच्या सुरु असलेलं ट्रेड वॉर, या कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. सेंट्रल बँकांद्वारे सोन्याची खरेदी, गोल्ड ईटीएफ इन्फ्लोमध्ये तेजी, डॉलरमध्ये घसरण आणि अमेरिका-चीन यांच्या सुरु असलेलं ट्रेड वॉर, या कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतात आज 21 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97720 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89590 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97600 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89470 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीत पावसाच्या सरी कोसळणार! पण 'या' भागात उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Personal Finance: मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा हा प्लॅन पाहिला का, फक्त 121 रुपयात!
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97570 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89440 रुपये झाले आहेत.