5 December 2024 Gold Rate: काय सांगता! ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? मुंबईत आजचा सोन्याचा भाव काय?
Gold Rate In India: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याची ग्राहकांची लगबग सुरु झालीय. परंतु, सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?

मुंबईत सोन्या-चांदीचे आजचे भाव काय?

सोन्या-चांदीचे आजचे दर वाचून तुमच्याही भुवया उंचावतील
Gold Rate In India: लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्याची ग्राहकांची लगबग सुरु झालीय. परंतु, सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज 5 डिसेंबरला सोन्या-चांदीचे भाव फ्लॅट असल्याचं समोर आलंय. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमत 77 हजारांच्या पुढे गेलीय. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजारांपार झाली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोनं आता लग्नसराईत स्वस्त होणार नाहीय. येणाऱ्या काळात सोनं-चांदी आणखी महाग होऊ शकतं. अशातच सोनं खरेदी करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. चांदीच्या भावातही आज घसरण झाली नाहीय. एक किलोग्रॅम चांदीचे भाव आता 91100 रुपये झाले आहेत. अशातच देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Mumbai Gold Rate : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77780 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे.
Kolkata Gold Rate : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77780 रुपये झाली आहे.
Chennai Gold Rate : चेन्नईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77780 रुपये झाली आहे.
Ahmedabad Gold Rate : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77830 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra CM Oath Ceremony Online : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा थेट कुठे पाहायचा?
Lucknow Gold Rate : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77930 रुपये झाली आहे.
Jaipur Gold Rate : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77930 रुपये झाली आहे.
Patna Gold Rate : पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71350 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77830 रुपये झाली आहे.
Hyderabad Gold Rate: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77780 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra CM Ceremony : भाजप, शिंदे गट अन् NCP चे कोण कोण होणार मंत्री? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी
Gurugram Gold Rate: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77930 रुपये झाली आहे.
Bengaluru Gold Rate : बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77780 रुपये झाली आहे.
Noida Gold Rate : नोएडात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71450 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची 77930 रुपये झाली आहे.