स्लिव्हलेस ब्लाऊजवर भाभीचा भन्नाट व्यायाम, जिममधील सर्वांच्या नजरा...
Bhabhi GYM Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेच्या व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. हिरव्या रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घालून भाभीने जिममध्ये जबरदस्त व्यायाम केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

साडी नेसलेल्या भाभीचा जिम वर्कआऊटचा व्हिडीओ तुफान व्हायरल

120 किलो वजन उचलल्यानंतर जिममध्ये सर्वांना फुटला घाम

भाभीच्या व्हायरल व्हिडीओनं इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ
Bhabhi GYM Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेच्या व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. हिरव्या रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घालून भाभीने जिममध्ये जबरदस्त व्यायाम केला. या महिलेनं चक्क 120 किलो वजन उचलून भल्या भल्या बॉडी बिल्डर्सला टक्करच दिलीय. भाभीचा जिमच्या व्हिडीओनं इंटरनेटवर आग लावली आहे. तिची स्टाईल आणि फिटनेसचा कॉन्फिडन्स पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भाभीच्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.भाभीच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करत एका नेटकऱ्याने म्हटलंय, भाभी जी..आता तुम्हीही आमच्या फिटनेसचं मोटिवेशन आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, ही महिला म्हणजेच भाभी फक्त ट्रेडिशनल अंदाजात दिसत नाहीय, तर तिने थेट 120 किलो वजन एका झटक्यात उचलल्याचं पाहायला मिळतंय.
भाभीचा व्यायाम करतानाचा असा अंदाज पाहून जिममधील लोक थक्क झाले. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय, भाभी जी जिममध्ये नाही..आमच्या हृदयात धडकली आहे. तर काही जण म्हणतायत, एवढ्या हॉटनेससोबत ताकद, हे तर क्रश मटेरियल आहे.
साडी नेसून आलेल्या भाभीने उचललं 120 किलो वजन
इंटरनेटवर एका बोल्ड आणि सुंदर भाभीच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातलाय. स्लीवलेस ब्लाऊज आणि हिरव्या रंगाच्या साडीत जेव्हा भाभीने व्यायाम केला, तेव्हा अनेकांना असं वाटलं की बॉलिवूडचा एखादा फिल्मी सीन समोर आला आहे. कारण साडी नेसून व्यायाम करताना भाभीने 120 किलो वजन उचलून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने म्हटलंय, ही भाभी नाही, जानलेवा इश्क आहे. भाभीने नॉर्मल व्यायाम नाही, थेट 120 किलो वजन उचललं. अन्य एकाने म्हटलं, एकीकडे हॉटनेस आहे, तर दुसरीकडे ताकद..सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिलेला वंडर वुमन म्हटलं जात आहे.