7 December 2024 Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत आज 'इतक्या' रुपयांनी गडगडलं सोनं

मुंबई तक

Gold Rate In India Today: सोन्याच्या भावात आज शनिवारी 7 डिसेंबरला पुन्हा घसरण झालीय. सोनं काल शुक्रवारच्या तुलनेत 250 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात आज कोणताही बदल झालेला नाही

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोनं-चांदी खरेदी करण्यांसाठी गूड न्यूज

point

आज किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा आजचा भाव काय?

Gold Rate In India Today: सोन्याच्या भावात आज शनिवारी 7 डिसेंबरला पुन्हा घसरण झालीय. सोनं काल शुक्रवारच्या तुलनेत 250 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात आज कोणताही बदल झालेला नाही. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. तसच 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार रुपयांपार आहे. 

एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडणार आहेत. लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळणार आहे. चांदीच्या भावात आज शनिवारी कोणतीही घट झालेली नाही. आज 7 डिसेंबरला 1 किलो चांदीचा भाव 92000 रुपये आहे. अशातच देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77890 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71400 रुपयांवर पोहोचली आहे. 

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे. 

कोलकाता 

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71150 रुपयांवर पोहोचली आहे. 

चेन्नई 

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71150 रुपयांवर पोहोचली आहे. 

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71200 रुपयांवर पोहोचली आहे.

लखनऊ

लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Special Session Live : 'आय लव्ह मारकडवाडी'चे फलक झळकावले, विरोधी पक्षाचे आमदार आज शपथ घेणार नाही

जयपूर 

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे.

पटना

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77670 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71200 रुपयांवर पोहोचली आहे.

हैदराबाद

हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71150 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं, संजय राऊतांनी कोणत्या मुद्द्यावरुन डिवचलं?

गुरुग्राम

गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे.

बंगळुरु

बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77620 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71150 रुपयांवर पोहोचली आहे.

नोएडा

नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77770 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 71300 रुपयांवर पोहोचली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp