UPSC Result 2024 Topper List: UPSC निकाल जाहीर, पाहा IAS टॉपर्सची संपूर्ण यादी

मुंबई तक

UPSC IAS Result Topper List Names 2024-25: यावेळी UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यासोबतच टॉपर्सची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. तुम्ही त्यांची संपूर्ण यादी येथे तपासू शकता.

ADVERTISEMENT

पाहा IAS टॉपर्सची संपूर्ण यादी
पाहा IAS टॉपर्सची संपूर्ण यादी
social share
google news

UPSC CSE Result 2024 IAS Topper: नवी दिल्ली: UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. UPSC च्या निकालासोबतच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. जी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावेळी शक्ती दुबे हिने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर हर्षिता गोयल हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.  UPSC CSE निकालाच्या टॉपर्सची यादी पाहा

UPSC CSE Toppers 2024 List: IAS बनणाऱ्या टॉप 30 अधिकाऱ्यांची नावे

 

UPSC CSE निकाल क्रमांक UPSC टॉपरचे रोल नंबर UPSC IAS परीक्षा टॉपर्सची नावं
1 240782 शक्ति दुबे (Shakti Dubey)
2 101571 हर्षिता गोयल (Harshita Goel)
3 867282 डोंगरे अर्चित पराग (DONGRE ARCHIT PARAG)
4 108110 शाह मार्गी चिराग (SHAH MARGI CHIRAG)
5 833621 आकाश गर्ग (AAKASH GARG)
6 818290 कोमल पुनिया (KOMAL PUNIA)
7 6902167 आयुषी बंसल (AAYUSHI BANSAL)
8 6613295 राज कृष्ण झा (RAJ KRISHNA JHA)
9 849449 आदित्य विक्रम अग्रवाल (ADITYA VIKRAM AGARWAL)
10 5400180 मयंक त्रिपाठी (MAYANK TRIPATHI)
11 8200949 एट्टाबॉयिना साई शिवानी
12 5809367 आशी शर्मा
13 5912548 हेमन्त
14 818331 अभिषेक वशिष्ठ
15 1010403 बन्ना वेंकटेश
16 6907627 माधव अग्रवाल
17 810414 संस्कृति त्रिवेदी
18 2604936 सौम्या मिश्रा
19 833456 विभोर भारद्वाज
20 2200688 त्रिलोक सिंह
21 859649 दिव्यांक गुप्ता
22 865358 रिया सैनी
23 1214507 बी शिवचंद्रन
24 334811 आर रंगमंजू
25 1202909 जी जीई ए एस
26 6618486 शिवांश सुभाष जगाड़े
27 410502 रोमिल द्विवेदी
28 7809511 ऋषभ चौधरी
29 1203512 सुभाषकार्तिक एस
30 109558 पंचाल स्मित हसमुखभाई
31 510887 श्रेया त्यागी
32 1126194 उत्कर्ष यादव
33 816777 अल्फ्रेड थॉमस
34 413837 अभि जैन
35 840850 श्रेयक गर्ग
36 2613856 मुस्कान श्रीवास्तव
37 801201 शोभिका पाठक
38 6319367 अभिषेक शर्मा
39 1204543 मोनिका आर
40 3405835 इरम चौधरी
41 815285 सचिन बसवराज गुट्टूर
42 1221566 पवित्रा पी
43 6616032 अवधिजा गुप्ता
44 869198 मुदिता बंसल
45 1907228 मालविका जी नायर
46 8203187 रावुला जयसिम्हा रेड्डी
47 1902150 नंदना जी पी
48 705455 रितिका रथ
49 4108641 सौरव सिन्हा
50 823200 अंकुर त्रिपाठी

 

 

UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी उमेदवारांना त्यांच्या पसंती, रँक आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि केडर देण्यात येतील. हे वाटप भारत सरकारच्या धोरणांनुसार असेल. 

UPSC CSE निकालाचा संपूर्ण निकाल PDF येथे पाहू शकता.

 

संपूर्ण निकालासाठी पुढील PDF वर  क्लिक करा>> View PDF

 

UPSC चा निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच उमेदवारांना त्यांचे केडर आणि त्यांच्या आस्थापनांचे वाटप केले जाईल.

 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp