नवी गर्लफ्रेंड सोबत असतानाच समोर आली जुनी प्रेयसी, मग काय..
Dating App Boyfriend cheat with girlfriend : डेट करणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले आहे. कारण बॉयफ्रेडला (Boyfriend) डेट करताना तरूणीसोबत अस काही घडले की तिला आता त्याचा पश्चाताप होतोय. दरम्यान ही नेमकी घटना काय आहे ते जाणून घेऊयात
ADVERTISEMENT
Dating App Boyfriend cheat with girlfriend : आजकालच्या तरूणाईला एकमेकांना डेटींग करणे खुप सोप्पे झाले आहे. कारण डेटींग करणारे अनेक अॅप्स समोर आले आहेत.या अॅपच्या माध्यमातून हवा तो पार्टनर मिळतो आणि डेट करता येतो. असेच डेट करणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले आहे. कारण बॉयफ्रेडला (Boyfriend) डेट करताना तरूणीसोबत अस काही घडले की तिला आता त्याचा पश्चाताप होतोय. दरम्यान ही नेमकी घटना काय आहे ते जाणून घेऊयात.(boyfriend chetead with pregnant lover and new girlfriend cought red handed airport)
ADVERTISEMENT
22 वर्षांची मेडेलीन नावाची तरूणी तिच्या स्वप्नाचा राजकुमाराच्या शोधात होती. यासाठी ती डेटींग अॅपवर (Dating App) आली होती. या अॅपवर येऊन तिने आपला मन पसंद साथी शोधला आणि त्याला डेटसाठी विचारलं होतं. जेसन नावाचा तरूण तिच्यासोबत डेटवर आला होता. सुरुवातीला दोघे अनेकदा भेटत गेले. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची लव्ह स्टोरी (Love Story) खुप चांगली सुरळीत सुरु होती. या नात्यात दोघांमध्ये आणखीण प्रेम वाढावे यासाठी त्यांनी रोमँटीक हॉलिडे देखील प्लान केला होता. या रोमँटीक हॉलिडेमध्ये जेसनचा भंडाफोड झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा : आई बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘त्या’ अवस्थेत; नंतर घडलं थरारक कांड
बॉयफ्रेंडच गुपित आलं समोर
रोमॅटीक हॉलिडेवर जाताच जेसनची चांगलीच पोलखोल झाली तर मेडेलीनला मोठा धक्का बसला होता.त्याचे झाले असे की, तीन महिन्यांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर जेसन आणि मेडेलीन स्पेनमध्ये रोमॅटीक हॉलिडेवर गेले होते. दोघेही जसे एअरपोर्टवर उतरले, तसे त्यांच्यासमोर एक प्रेग्नेंट महिला (Pregnant women) आली. या महिलेने त्यांना थांबवल आणि मेडेलिनला, ‘तो माझा प्रियकर असून,”मी त्याच्या मुलाची आई बनणार” असल्याचे सांगितले. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर पुढे म्हणाली की, जेसेन नाव बदलून 4-4 मुलींना डेट करून मोकळा झालाय. तो एक धोकेबाज आहे. जेसनला दोन मुले देखील आहेत, असा गौप्यस्फोट देखील तिने केला. ही संपूर्ण घटना पाहून मेडेलीनला मोठा धक्काच बसला. यामुळे एअरपोर्टवर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉयफ्रेंड (Boyfriend) जेसनची पोलखोल झाल्यानंतर मेडेलिनला मोठा धक्काच बसला. मेडेलिनने डेटींग अॅपच सोडून दिलं. ज्या मुलाला मी माझ्या स्वप्नातला राजकूमार समजत होते तो तर दगाबाज निघाला. डेटींग अॅपवर माझा हा पहिलाच एक्सपिरीयन्स होता. मला वाटतं मी आता कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवू शकत नाही. जेसन माझ्या भावनांशी खेळला असून त्याने माझा फायदा उचलून मला दगा दिला आहे असे मेडलीन हिने सांगितले आहे.
हे ही वाचा : VIDEO : ‘रिवॉल्वर रानी’! भर लग्नमंडपात नवरीने खऱ्या खुऱ्या बंदूकीतून झाडल्या गोळ्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT