The Habitat Studio : कुणाल कामरा, इंडियाज् गॉट लॅटेंटमुळे वाद, 'द हॅबिटॅट स्टुडिओ' नेमका आहे तरी कुणाचा?
Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा यांच्या वक्तव्यावरून रविवारी रात्री शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) नेत्याने हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. यापूर्वीही हा कॅफे अनेकदा वादात सापडला.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट

द हॅबिटॅट स्टुडिओ अनेकदा वादात

इंडियाज् गॉट लॅटेंट, कुणाल कामरा शोसारखे अनेक वाद

शिवसैनिकांकडून जिथे तोडफोड झाली, तो स्टुडिओ कुणाचा?