Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना
अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली. अपहरण झालेल्या पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली. तर पतीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

▌
बातम्या हायलाइट

नाशिकमधील अपहरणाचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून संताप

नाशिकमधील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह

अपहरण करणारा त्या विवाहितेचा पतीच?