Lok Sabha Election 2024: तुमच्या मतदारासंघात नेमकं किती मतदान? निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर!
Maharashtra Voting Turnout: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांमध्ये नेमके किती मतदान झालं आहे याची आकडेवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting Turnout: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रात पाचवा आणि शेवटचा टप्पा हा 20 मे रोजी पार पडला. ज्यानंतर आज (25 मे) पाच दिवसानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण पाचही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी ही आज जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सरासरी मतदान हे 60 टक्क्यांच्या जवळपास झालं आहे. (maharashtra lok sabha election 2024 how much voting in your constituency election commission announced the voting statistics)
ADVERTISEMENT
मात्र, तुमच्या मतदारसंघात नेमकं किती टक्के मतदान झालं याची नेमकी आकडेवारी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा मतदानाची संपूर्ण आकडेवारी..
महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय झालेले मतदान -
पहिल्या टप्प्यातील एकूण मतदान - 63.71%
भंडारा -गोंदिया - 67.04%
चंद्रपूर - 67.55%
गडचिरोली-चिमूर - 71.88%
नागपूर - 54.32%
रामटेक - 61.01%
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान - 62.71%
अमरावती - 63.67%
नांदेड - 60.94%
यवतमाळ वाशिम - 62.87%
अकोला - 61.79%
बुलढाणा - 62.03%
हिंगोली - 63.54%
परभणी - 62.26%
वर्धा - 64.85%
हे ही वाचा>> "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज
तिसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान - 63.55%
लातूर - 62.59%
बारामती - 59.50%
कोल्हापूर - 71.59%
रायगड - 60.51%
उस्मानाबाद - 63.88%
सांगली - 62.27%
सातारा - 63.16%
हातकणंगले - 71.11%
सोलापूर - 59.19%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 62.52%
माढा - 63.65%
ADVERTISEMENT
चौथ्या टप्प्यातील एकूण मतदान - 62.21%
बीड - 70.92%
जालना - 69.18%
छ. संभाजीनगर - 63.03%
पुणे - 53.54%
मावळ -54.87%
शिरूर- 54.16%
अहमदनगर - 66.61%
जळगाव - 58.47%
नंदूरबार - 70.68%
रावेर - 64.28%
शिर्डी - 63.03%
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित
पाचव्या टप्प्यातील एकूण मतदान - 56.89%
धुळे - 60.21%
दिंडोरी - 66.75%
नाशिक - 60.75%
पालघर - 63.91%
भिवंडी - 59.89%
कल्याण - 50.12%
ठाणे - 52.09%
मुंबई उत्तर - 57.02%
मुंबई उत्तर-पश्चिम - 54.84%
मुंबई उत्तर-पूर्व - 56.37%
मुंबई उत्तर-मध्य - 51.98%
मुंबई दक्षिण-मध्य - 53.60%
मुंबई दक्षिण - 50.06%
ADVERTISEMENT