Horoscope In Marathi : प्रेमी युुगुलांसाठी आनंदाची बातमी! पण 'या' राशीच्या लोकांवर येणार आर्थिक संकट?

मुंबई तक

21st September 2024 Horoscope : ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. आज 21 सप्टेंबरला शनिवार आहे. शनिवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर काही राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य राहील.

ADVERTISEMENT

21st September 2024 Astrology
21st September 2024 Horoscope
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' राशीच्या लोकांचं आरोग्य सुधारेल

point

'या' राशीच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा

point

'या' राशीच्या लोकांसाठी सावधानतेचा इशारा

21st September 2024 Horoscope : ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. आज 21 सप्टेंबरला शनिवार आहे. शनिवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर काही राशीच्या व्यक्तींसाठी सामान्य राहील.

ग्रहांची स्थिती

चंद्रमा मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगल मिथुन राशीत, बुध सिंह राशीत, सूर्य आणि केतू कन्या राशीत, शुक्र तुळा राशीत, वक्री शनी कुंभ राशीत, तर राहु मीन राशीच्या गोचरमध्ये प्रेवश करत आहे.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आरोग्याची सुधारणा होत आहे. व्यापारात प्रगती होईल. लाल वस्तू जवळ ठेवा.

वृषभ राशी

काही गोष्टींमुळे तुम्ही भयभीत व्हाल. डोकेदुखी, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. प्रेमंसंबंध, मुलांचं आरोग्या चांगलं राहील. व्यापारात वाढ होईल. लाल वस्तूचं दान करा.

मिथुन राशी

आर्थिक स्थिती सुधारेल. थांबलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. नवीन स्त्रोतांच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात. आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात प्रगती होईल. 

कर्क राशी

न्यायालयीन प्रकरणाता विजय होईल. व्यापाराची स्थिती सुधारेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. व्यापारात वाढ होईल. लाल वस्तू जवळ ठेवा. 

हे ही वाचा >> Shivdeep Lande: मराठमोळे IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा, महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री की...?

सिंह राशी

नशीब साथ देईल. प्रवासाचा योग असेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारात सकारात्मक गोष्टी घडतील. लाल वस्तू जवळ ठेवा.

कन्या राशी

परिस्थिती प्रतिकूल आहे. थोडं सावध राहून निर्णय घ्या. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात लाभ होईल. लाल वस्तूचं दान करा.

तुळा राशी

तुमच्यामध्ये कमालीचं आकर्षण आलं आहे. पार्टनरची साथ मिळत आहे. नोकरीची स्थिती चांगली आहे. प्रेमी युगुलांची भेट होऊ शकते. आरोग्य, व्यापार खूप चांगलं आहे.

वृश्चिक राशी

शत्रूंवर विजय मिळवाल. व्यापारात खूप प्रगती होईल. आरोग्याची थोडी काळजी घ्या. लाल वस्तू जवळ ठेवा.

हे ही वाचा >> IT Rule amendments : मुंबई हायकोर्टाचा केंद्राला मोठा झटका, Fact Check ला ठरवलं घटनाबाह्य

धनू राशी

भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्य उत्तम आहे. व्यापार चांगला आहे. लाल वस्तू जवळ ठेवा.

मकर राशी

जमिन, वाहनाच्या खरेदीची शक्यता आहे. भौतिक सूख मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. आरोग्य उत्तम आहे. व्यापारात प्रगती होईल.

कुंभ राशी

व्यापाराची स्थिती चांगली राहील. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य लाभेल. आरोग्य, प्रेम, व्यापार खूप चांगलं राहील. हिरवी वस्तू जवळ ठेवा. 

मीन राशी 

आरोग्य मध्यम स्वरुपाचं आहे. प्रेमाची स्थिती चांगली आहे. व्यापाराची स्थिती चांगली आहे. संवाध साधनाता काळजी घ्या. गूंतवणुकीवर नियंत्रण ठेवा. लाल वस्तू जवळ ठेवा. 

टीप - राशी भविष्याबाबत दिलेल्या माहितीची मुंबई तक कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp