Solar Eclipse 2025 : कधी आहे सूर्यग्रहण? भारतात दिसणार अद्भूत दृष्य; घरबसल्या कसं पाहाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Solar Eclips 2025 Latest News Update
Solar Eclips 2025 Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतात सूर्यग्रहण दिसणार की नाही?

point

'या' देशात दिसणार सूर्यग्रहण

point

'या' तारखेला होणार सूर्यग्रहण

Solar Eclipse 2025 Date And Time In India : जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो, त्यावेळी होणाऱ्या खगोलीय घटनेला सूर्य ग्रहण म्हणतात. अशा परिस्थितीत चंद्र पूर्णपणे किंवा अंशत: सूर्याच्या समोर येऊन झाकला जातो. ज्यामुळे पृथ्वीवर काही काळासाठी अंधार निर्माण होतो. विज्ञानाची ही घटना फक्त विज्युअली महत्त्वाची नाही, तर वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि खगोलीय दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. अशातच यापुढे सूर्यग्रहणाच्या लोकेशन आणि टाईमबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

ADVERTISEMENT

29 मार्च 2025 ला वर्षाचा पहिला सूर्यग्रहण

29 मार्च 2025 ला पहिला सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण जगभरात यूरोप, आशियाच्या उत्तर भागात, आफ्रिकेच्या उत्तर आणि पश्चिम भागासह उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, अटलांटिक व आर्कटीक क्षेत्रात दिसेल. तसच हे सूर्यग्रहण सकाळी साडेआठ वाजता (12.43 PM UTC) या वेळेत दिसणार आहे. तर 21 सप्टेंबरला होणारं सूर्यग्रहण सायंकाळी साडेपाज वाजता (9.53 PM UTC) ऑस्ट्रेलिया, अंटार्कटिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर या भागात दिसणार आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: सरकार वाढवणार लाडकी बहिण योजनेचे पैसे? महिलांना मिळणार 2100 रुपये?; पण...

29 मार्चला होणारा सूर्यग्रहण बरमुडा, पौर्तुगल, कॅनडा, यूएसए, मोरक्को, स्पेन, ग्रीनलँड, आर्यलँड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, आईसलँड, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, डेनमार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि रशिया देशात दिसणार आहे. परंतु, 2024 च्या दोन्ही सूर्यग्रहणाप्रमाणे भारतात हे ग्रहण दिसणार नाही. हे आंशिक सूर्यग्रहण अमेरिकन, समोओ, फिजी इन जापा, टोंगा, फ्रेच पॉलीनेसिया, कुक आयलँड, न्यू कॅलेडोनिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासह अन्य देशात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण NASA च्या वेबसाईटवर लाईव्ह बघू शकता. तसच इतर अॅस्ट्रोनॉमी चॅनेल्सही हे ग्रहण लाईव्ह टेलिकास्ट करणार आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या हे सूर्यग्रहण पाहू शकता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>2nd December 2024 Gold Rate: आजच करा सोनं खरेदी! गोल्ड रेटमध्ये झाली मोठी घसरण, भाव वाचून आनंदच होईल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT