Optical Illusion Test: शिक्षणाचा काय फायदा? 10 सेकंदात मोजून दाखवा 'या' फोटोत लपलेले काळे बिंदू
Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत कोणता प्राणी, पक्षी किंवा निसर्ग लपलेला नाही. या फोटोत पांढऱ्या बिंदूंच्या रेषेत काळे बिंदू लपवण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत किती घोडे लपले आहेत?
ऑप्टिकल इल्यूजनचं हे कोडं सोडवण्यासाठी बुद्धीचा कस लावा
Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत कोणता प्राणी, पक्षी किंवा निसर्ग लपलेला नाही. या फोटोत पांढऱ्या बिंदूंच्या रेषेत काळे बिंदू लपवण्यात आले आहेत. परंतु, अनेक दिग्गजांना हे काळू बिंदू मोजता आले नाहीत. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो तसं पाहिलं तर खूप सोपा वाटतो. पण या फोटोत काळे बिंदू मोजणे हे तगडं आव्हान सर्वांसमोर आहे. कारण या फोटोत नेमके किती काळे बिंदू आहेत, हे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदांची वेळ देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
@Radhika3315 नावाच्या एस्क अकाऊंटवर ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, एवढ्या शिक्षणाचा काय फायदा..जर तुम्हाला या फोटोत असलेले काळे बिंदू मोजता येत नसतील. जर हिम्मत असेल तर मोजून दाखवा. आता या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण यशस्वी होणार, हे पाहावं लागणार आहे.
हे ही वाचा >> Kurla Bus Accident Inside Video : अपघात घडल्यानंतर बसचालकाने नेमकं काय केलं? CCTV फुटेज आलं समोर
ज्या लोकांना ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत काळे बिंदू मोजता आले नाहीत, त्यांनी बुद्धीला जोर लावून काळे बिंदू मोजण्यास सुरुवात करावी. पण हे सर्व काळे बिंदू मोजण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं ऑप्टिकलच्या या फोटोत नेमके किती काळे बिंदू लपले आहेत, हे शोधू शकतात.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ...म्हणून शिंदे दिल्लीला आले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
पण ज्या लोकांना या फोटोत काळे बिंदू मोजता आले नाहीत. त्यांना आम्ही एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे या फोटोत नेमके किती काळे बिंदू आहेत, हे मोजणं सोपं होईल. फोटोकडे तुम्ही तीक्ष्ण नजरेने पाहिलं तर, तुम्हाला दिसेल की, ज्या रेषेवर पांढरे बिंदू आहेत. त्याच रेषेवर काळे बिंदू आहेत. फक्त हे काळे बिंदू डोळ्यांना चकवा देणार आहेत. म्हणजे रेषेवर काळे बिंदू दिसल्यावर ते आपोआपच गायब होतात. हे काळे बिंदू दिसेनासे होण्याआधीच तुम्हाला ते मोजायचे आहेत. ज्या लोकांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्या लोकांनाच हे काळे बिंदू स्पष्टपणे दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT