Optical Illusion Test: फोटोत लपलाय हत्ती! पण शोधणं खूपच कठीण, दिमाग लावा अन् 5 सेकंदात शोधा पाहू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Elephant Optical Illusion Test
Elephant Optical Illusion Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोनं सर्वांचाच गोंधळ उडालाय

point

कोण कोण शोधणार फोटोत लपलेला हत्ती?

point

हत्ती शोधण्यासाठी तुमच्याकडे आहे फक्त 5 सेकंदांची वेळ

Optical Illusion IQ Test : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना पाहिल्यावर अनेक लोक गोंधळून जातात. कारण हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना धोका देतात. अशाचप्रकारचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोत लपलेला हत्ती शोधता शोधता अनेकांना घाम फुटला आहे. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून बुद्धीला चालना मिळते. कारण यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं खूप मोठं आव्हानच असतं. पण या फोटोत भलामोठा हत्ती लपला आहे, पण हा हत्ती शोधणं वाटतं तितकं सोपं नाहीय. तुम्हाला हा हत्ती शोधण्यासाठी फक्त 5 सेकंदाची वेळ दिली गेलीय. 

ADVERTISEMENT

हत्तीचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो लोकांना खूप पसंत आला आहे. या फोटोत अनेक प्राणी दिसत आहेत. याशिवाय फोटोत झाडे आणि पक्षीही दिसत आहेत. यामध्येच एक हत्तीही लपला आहे. पण हा हत्ती शोधणं खूपच कठीण आहे. कारण ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर आहे, अशीच माणसं हा हत्ती शोधू शकतात. ज्या माणसांनी फोटोत लपलेला हत्ती शोधला असेल, त्यांची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

हे ही वाचा >> Maharashtra Election 2024: ठाकरे-पवारांची मोठी खेळी, निकालाआधीच उमेदवारांना थेट...

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोला नीट बघा, तुम्हाला या फोटोत हत्ती दिसतोय का? जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं, तर तुम्हाला या फोटोत लपलेला हत्ती दिसेल. जर तुम्हाला अजूनही या फोटोत हत्ती दिसला नसेल, तर हा हत्ती शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. या फोटोत हत्ती नेमका कुठे लपला आहे? हे तुम्ही पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये पाहू शकता. ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा सर्कल केला आहे, त्या सर्कलमध्ये या फोटोत लपलेल हत्ती तुम्ही पाहू शकता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून अनेकांचा गोंधळ उडतो. पण हेच पोटो नीट पाहिल्यावर अनेकांच्या मेंदूला चालनाही मिळते. ऑप्टिकल इल्यूजनचा हा हत्तीचा फोटोही अशाच प्रकारे अनेकांच्या बुद्धीला चालना देणार आहे. या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत ज्या लोकांनी बुद्धीचा कस लावून हत्तीला शोधलं आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कारण या फोटोत हत्तीला शोधणं तसं पाहिलं तर खूप सोपंही नव्हतं. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT