C-Voter : मुख्यमंत्री म्हणून कोणाला दिली सर्वाधिक पसंती? 'या' सर्व्हेत वाचा मतदारांचा कौल
Most Preferred Chief Minister Of Maharashtra: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री म्हणून कोणत्या नेत्याला दिली सर्वाधिक पसंती?
सी-वोटर सर्व्हेतील मतदारांचा कौल एकदा वाचा
लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण? वाचा सर्व्हे
Most Preferred Chief Minister Of Maharashtra: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सर्वच पक्षांचे जवळपास सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने नेतेमंडळींनी मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरले. या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना सी-वोटरचा सर्व्हे समोर आला आहे. पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून मतदारांनी सर्वाधिक पसंती कुणाला दर्शवली आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
किती टक्के मतदारांनी कोणत्या नेत्याला दिली सर्वाधिक पसंती, जाणून घ्या
सांगू शकत नाही
मुंबई - मुंबई येथील 32.3 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
कोकण - येथील 20.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
मराठवाडा - येथील 28.8 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
उत्तर महाराष्ट्र - येथील 24.0 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
विदर्भ - येथील 29.1 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
पश्चिम महाराष्ट्र - येथील 24.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की, सांगू शकत नाही.
एकूण - 26.4 टक्के मतदारांचं म्हणणं आहे की सांगू शकत नाही.
कुणाला सर्वाधिक पसंती? असा आहे मतदारांचा कौल
एकनाथ शिंदे (शिवसेना)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मुंबई - 25.3 टक्के
कोकण - 36.7 टक्के
मराठवाडा - 27.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 33.1 टक्के
विदर्भ - 25.1 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 22.8 टक्के
एकूण - 27.5 टक्के
देवेंद्र फडणवीस (भाजप)
ADVERTISEMENT
मुंबई - 14.8 टक्के
कोकण - 10.4 टक्के
मराठवाडा - 9.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 9.0 टक्के
विदर्भ - 13. 7 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 8.7 टक्के
एकूण - 10.8 टक्के
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> C-Voter: शिंदे-भाजप सरकार जाणार? खळबळजनक सर्व्हे आला समोर
उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई - 23.2 टक्के
कोकण - 26.3 टक्के
मराठवाडा - 22.3 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 23.3 टक्के
विदर्भ - 23.2 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 20.7 टक्के
एकूण - 22.9 टक्के
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मुंबई - 0.8 टक्के
कोकण - 0.9 टक्के
मराठवाडा - 2.4 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 2.5 टक्के
विदर्भ - 2.4 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 6.6 टक्के
एकूण 3.1 टक्के
अशोक चव्हाण (भाजप)
मुंबई - 0.0 टक्के
कोकण - 0.0 टक्के
मराठवाडा - 2.0 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 0.3 टक्के
विदर्भ - 0.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 0.4 टक्के
एकूण 0.5 टक्के
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
मुंबई - 2.6 टक्के
कोकण - 0.1 टक्के
मराठवाडा - 1.3 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 1.0 टक्के
विदर्भ - 1.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 2.4 टक्के
एकूण 1.5 टक्के
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! अजूनही 7500 मिळाले नाहीत? 'या' यादीत तुमचं नाव तपासा
शरद पवार (राष्ट्रवादी)
मुंबई - 0.4 टक्के
कोकण - 3.1 टक्के
मराठवाडा - 5.1 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 5.2 टक्के
विदर्भ - 3.1 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 13.1 टक्के
एकूण 5.9 टक्के
आदित्य ठाकरे (शिवसेना UBT)
मुंबई - 0.3 टक्के
कोकण - 2.0 टक्के
मराठवाडा - 1.1 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 1.3 टक्के
विदर्भ - 1.5 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 0.9 टक्के
एकूण 1.2 टक्के
आशिष शेलार भाजप
मुंबई - 0.3 टक्के
कोकण - 0.1 टक्के
मराठवाडा - 0.2 टक्के
उत्तर महाराष्ट्र - 0.1 टक्के
विदर्भ - 0.3 टक्के
पश्चिम महाराष्ट्र - 0.1 टक्के
एकूण 0.2 टक्के
ADVERTISEMENT