Viral Video: फायर आजी! फटाक्यांची पेटती माळ घेऊन उतरल्या रस्त्यावर…
Old Women FireCrackers Video : व्हायरल व्हिडिओत एक आजीबाई (grand mother) फटाक्यांची माळ हातात घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Old Women FireCrackers Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. यातील अनेक व्हिडिओत नागरीक स्टंट करताना दिसतात. काही जण बाईकवर उभे राहून स्टंट करतात, तर काही जण इतर पर्यायाद्वारे स्टंट करत असतात. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक आजीबाई (grand mother) फटाक्यांची माळ हातात घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (grand mother playing with firecrackers video viral in social media)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर एका आजीबाईंचा (grand mother video) व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत एक आजी फटाक्यांची माळ (firecrackers video) घेऊन उभी आहे. व्हिडिओची सुरूवात होताच आजीबाईच्या शेजारी असलेला माणूस ती माळ पेटवून देतो.त्यानंतर या आजी बिनधास्तपणे ही पेटती माळ घेऊन रस्त्यावर उतरतात. या दरम्यान स्वत:ला चटका लागणार नाही याची भिती न बाळगता त्या फटाक्याची माळ फिरवतात.एका हातातून दुसऱ्या हातात अशी ही पेटती माळ फिरवतात. या दरम्यान रस्त्यावर धुरांचा लोण पसरत, या धुरांच्या लोणात शेवटी त्या बाहेर पडतात. आजीबाईंचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातली आहेत.
हे ही वाचा : समोसा आवडतो? मग खाण्यापूर्वी हॉटेलमधील हा व्हायरल व्हिडीओ बघा; पायानेच धुतोय…
एव्हरशायनिंग या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सुपर कुल आजी (grand mother video) असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून खासकरून तरूणाई खुपच शॉक झाली आहे. कारण आजकालची तरूणाई फटाक्यांना खुपच घाबरते आहे. काही याला अपवाद असतील. त्यामुळे आजीचा हा प्रताप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.
View this post on Instagram
आजी रॉक्स आणि शेजारी शॉक अशी भन्नाट कमेंट एका युझरने केली आहे. ती अनवाणी चालतेय अशी धक्कादायक रिअॅक्शन दुसऱ्या युझरने केली आहे. ही रजनीकांतची आई आहे अशी कमेंट तिसऱ्या युझरने केली आहे. या व्हिडिओवर भन्नाट कमेंट येतातय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा
आजीच्या (grand mother video) या व्हायरल व्हिडिओवर आतापर्यंत 2 लाख 60 हजार व्ह्युज आले आहेत. तर 1 हजार 300 लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केली आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT