21 December 2024 Gold Rate: अहो राव! काय मस्त आहे सोन्याचा भाव; मुंबईसह 'या' शहरांमध्ये सोन्याचे भाव घसरले
Today Gold Rate In India: सोन्याच्या दरात आज पुन्हा शनिवारी 21 डिसेंबरला घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त झालं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सलग चौथ्या दिवशी सोनं झालं स्वस्त!
सोन्या-चांदीचे भाव किती रुपयांनी गडगडले?
मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate In India: सोन्याच्या दरात आज पुन्हा शनिवारी 21 डिसेंबरला घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोनं सलग चौथ्या दिवशी स्वस्त झालं आहे. जर तुम्हाला लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करायचं असेल, तर आज सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, पुढील दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज 21 डिसेंबरला 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 350 रुपयांची घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 350 रुपये आणि 22 कॅरेटच्या सोन्याचे भाव जवळपास 350 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. मागील आठवड्यापासून सोन्याच्या भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 76000 रुपयांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 70 हजारांपार आहेत. चांदीच्या एक किलोग्रॅमच्या दरात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. एक किलो चांदीचे भाव 90,500 रुपये आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70550 रुपये आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76880 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70400 रुपये आहेत.
चेन्नई
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76800 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70400 रुपये आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mumbai Airport : थोडं थोडकं नाही तर तब्बल 11 कोटींचा गांजा, दीड कोटींचं सोनं जप्त, कसं लपवलं होतं ते ऐकून थक्क व्हाल
अहमदाबाद
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76850 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70450 रुपये आहे.
ADVERTISEMENT
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77280 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70550 रुपये आहे.
जयपूर
जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77280 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70450 रुपये आहे.
पटना
पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76850 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70450 रुपये आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar Beed : संतोष देशमुखांच्या मुलीला काय शब्द दिला? मस्साजोगमध्ये शरद पवार काय बोलले?
हैदराबाद
हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76800 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70400 रुपये आहे.
गुरुग्राम
गरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70550 रुपये आहे.
बंगळुरू
बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76800 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70400 रुपये आहे.
नोएडा
नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 70550 रुपये आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT