Today Gold Rate : भारतात सोनं ऑल टाईम हाय रेकॉर्डवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात दोन्हीकडे सोन्याच्या दराने नवा विक्रम रचला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या ट्रेड वॉर आणि मंदीच्या सावटामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत भारतात सोनं 1.10 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतं. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96 हजारांच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88 हजारांच्या पुढे गेले आहेत. सोन्याच्या दरात आज गुरुवारी 17 एप्रिलला वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार राज्यातील प्रमुख शहरांत सोन्याचे आजचे दर
मुंबई (Mumbai Gold Rate)
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
पुणे (Pune Gold Price)
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
नाशिक (Nasik Gold Rate Today)
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97340 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89230 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> कामाची बातमी: ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही मिनिटांतच अपडेट करा फोन नंबर; 'या' स्टेप्स करा फॉलो
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> होणारी पत्नी ब्यूटी पार्लरमध्ये गेली अन् नको ते करून बसली.. 'ती' गोष्ट समजली अन् नवरदेव भर मंडपात बेशुद्ध!
सोलापूर (Sholapur Gold rate)
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर (Kolhapur Gold Price)
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
नागपूर(Nagpur Gold Rate)
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89200 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
