Today Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आज चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला सोनं दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज शनिवारी 5 एप्रिलला सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं आज एक हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91 हजार रुपयांच्या पार गेले आहेत.
ADVERTISEMENT
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 84 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. सोन्याच्या दरात घट झाल्यानंतरही गोल्ड या दिवसांत ऑल टाईम हाय रेकॉर्डवर आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. गोल्डसोबतच चांदीच्या दरातही घट झाल्याचं समोर आलंय. चांदीचे प्रति किलो ग्रॅमचे दर 95000 रुपये झाली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93380 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 85600 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83130 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> Badlapur Rape Case : बदलापूर पुन्हा हादरलं! कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> Crime : रिल स्टार सुरेंद्र पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा! पोलिसांनी नाशिकमधून केली अटक, नेमकं काय घडलं?
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
