Lok Sabha Election Phase 1 : नागपूर ते गडचिरोली... 2019 मध्ये पाच मतदारसंघात काय होती स्थिती?

Lok Sabha Election 2024 First Phase : नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा...

नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली लोकसभा.

नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काय होती स्थिती?

भागवत हिरेकर

• 09:17 AM • 19 Apr 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान

point

नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर वणी अर्णी, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश

point

2019 मध्ये काय लागला होता निकाल

Lok Sabha Election Phase 1 : नागपूर ते गडचिरोली... कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

हे वाचलं का?

Lok Sabha Election phase 1 updates : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-वणी-अर्णी आणि गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये काय स्थिती होती आणि सध्या कशी लढत आहे. हेच जाणून घ्या...

2019 मध्ये किती झालं होतं मतदान? 

नागपूर, रामटेक, चंद्रपूर-वणी-अर्णी, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 2019 किती टक्के मतदान झालं होतं. पहा

नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया मतदारसंघात किती झाले होते मतदान?

नागपूर लोकसभा मतदारसंघात कुणाला किती मिळाली होती मते?

नागपूर लोकसभा मतदारसंघ : २०१९ मधील निकालाची स्थिती.

चंद्रपूर-वणी-अर्णी : २०१९ मधील मतांची टक्केवारी?

चंद्रपूर-वणी-अर्णी लोकसभा मतदारसंघ निवडणूक : २०१९ मध्ये काय होती स्थिती?

रामटेक लोकसभा मतदारसंघात 2019 मधील उमेदवार निहाय मतांची टक्केवारी?

रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूक : २०१९ मधील विजयातील अंतर.

गडचिरोली-चिमूर : २०१९ मधील मतांची टक्केवारी?

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक. 2019 मध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारामधील अंतर.

भंडारा गोंदिया : २०१९ मध्ये कुणाला किती मिळाली होती मते?

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणूक : २०१९ मध्ये विजयी उमेदवाराची मतांची टक्केवारी.

 

    follow whatsapp