Raver Lok sabha 2024: रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 03 Jun 2024, 08:26 PM)

Raver Lok sabha 2024: रावेर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

रावेर लोकसभा निवडणूक निकाल

रावेर लोकसभा निवडणूक निकाल

follow google news

Lok sabha Election 2024 Raver : रावेर: रावेर लोकसभा मतदारसंघाच्या (Raver Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. रावेर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (raver lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE:

  • रावेर मतदारसंघात एकूण 64.28% मतदान झालं.
  • रावेर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 61.36% मतदान झालं आहे.
  • रावेर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.16% मतदान झालं आहे.
  • रावेर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.26% मतदान झालं आहे.
  • रावेर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.02% मतदान झालं आहे.
  • रावेर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.03% मतदान झालं आहे.
  • रावेर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी  7.14% मतदान पार पडले.
  • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

लोकसभा निवडणूक 2024: रावेर मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - रक्षा खडसे

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- श्रीराम पाटील

  3. वंचित - संजय ब्राह्मणे 

रावेर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: रक्षा खडसे (विजयी उमेदवार- भाजप) 59.69% मतं

  2. वर्ष- 2014: रक्षा खडसे (विजयी उमेदवार- भाजप) 59.99% मतं

  3. वर्ष- 2009: हरीभाऊ जावळे (विजयी उमेदवार- भाजप ) 45.67% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

VIDEO: आखाडा 2024 – Lok sabha Election 2024: Lok Sabha Election 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात Raksha Khadse पुन्हा जिंकून येतील का?

    follow whatsapp