ADVERTISEMENT
छोट्या पडद्यावरील सर्वात मोठं नाव म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतंच तिने हाय स्लिट सिल्व्हर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
श्वेता वेगवेगळ्या पोझेसह खूपच स्टायलिश दिसते आहे.
श्वेताने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘सगळे रुल्स तोडा जर आपल्याला असं करावं लागत असेल आणि कधीही यासाठी वाईट वाटून घेऊ नका.’
श्वेताचे हे फोटो पाहून तिचे फॅन्स प्रचंड कौतुक करत आहेत.
श्वेता तिवारीकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की, तिला 20 वर्ष वयाची मुलगी आहे म्हणून.
याआधी देखील श्वेताने हाय स्लिट ड्रेसमध्ये फोटो काढून आपल्या अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
श्वेता ही 40 व्या वयात देखील जबरदस्त फिटनेस राखून आहे. त्यामुळे अनेक जण तिच्या या फिटनेसचं कौतुक देखील करतात.
ADVERTISEMENT