मलायकाचा ‘हा’ लुक चाहत्यांना करतोय घायाळ

मुंबई तक

• 04:12 AM • 24 Feb 2022

मलायका अरोरा ही फिटनेस फ्रीक आहे. ती दररोज न चुकता वर्कआउट करते. वयाच्या 47 व्या वर्षी देखील तिचा फिटनेस खूपच चांगला आहे. मलायका ही आपल्या जिम लुकमुळे देखील सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. तिच्याकडे जिम वियरचं देखील खूपच चांगलं कलेक्शन आहे. कधी-कधी मलायका फुल स्लीव्हमध्ये तर कधी स्किनी जिम विअरमध्ये आपली टोन्ड फिगर फ्लाँट करताना […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

मलायका अरोरा ही फिटनेस फ्रीक आहे. ती दररोज न चुकता वर्कआउट करते.

वयाच्या 47 व्या वर्षी देखील तिचा फिटनेस खूपच चांगला आहे.

मलायका ही आपल्या जिम लुकमुळे देखील सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते.

तिच्याकडे जिम वियरचं देखील खूपच चांगलं कलेक्शन आहे.

कधी-कधी मलायका फुल स्लीव्हमध्ये तर कधी स्किनी जिम विअरमध्ये आपली टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसते.

ती नेहमी जिम ट्रेंडमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

मलायका नेहमी नव्या लुकसह जिममध्ये जाताना दिसते. तिचा हाच लुक चाहत्यांना देखील आवडतो.

मलायकाचे जिम लुकमधील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मलायका ही जबरदस्त फॅशन सेन्स असलेली अभिनेत्री आहे. त्यामुळेच तिचा प्रत्येक लुक चाहत्यांना घायाळ करणारा असाच असतो.

    follow whatsapp