ADVERTISEMENT
‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय ही आपल्या सौंदर्यामुळे असंख्या चाहत्यांना घायाळ करत आली आहे.
मौनीने इंस्टाग्रामवर ब्लॅक कलर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिच्या मादक अदा पाहायला मिळत आहे.
मौनी ही आपल्या सोशल मीडिया हँडलवर बरीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे ती आपल्या अनेक फोटो इथे शेअर करत असते.
याआधीही मौनीने ब्लॅक ब्रालेटमध्ये फोटोशूट केलं आहे.
ब्लॅक स्ट्रॅप्लेस ब्रालेट आणि लाँग ब्लॅक अँड व्हाइट स्कर्टमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत होती.
इंडियन असो वा वेस्टर्न मोनी प्रत्येक लूक खूप सुंदररित्या कॅरी करते.
मौनीने गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तिच्या सध्या अनेक मोठ्य बॅनरचे सिनेमे आहेत.
काही दिवसांपूर्वीच मौनीने आपल्या इंस्टाग्रामवर ब्ल्यू ड्रेसमधील काही फोटो शेअर केले होते.
क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
मौनीने दीर्घ काळ छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली.
ADVERTISEMENT