Photos- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत अडकली लग्नबेडीत

मुंबई तक

• 02:29 PM • 18 May 2021

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये कुणाल बेनोदकर याच्यासोबत बांधली लग्नगाठ जून महिन्यात युकेमध्ये दोघांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी मे महिन्यात अवघ्या 4 जणांच्या उपस्थितीत उरकला लग्नसोहळा सोनाली आणि कुणालचे आई-वडील दुबईमध्ये नसल्याने त्यांनी व्हीडिओ कॉलिंगच्या मार्फत लग्नासोहळ्यात भाग घेतला होता वाढदिवसाच्याच दिवशी सोनालीने तिच्या चाहत्यांना […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात

सोनाली कुलकर्णीने दुबईमध्ये कुणाल बेनोदकर याच्यासोबत बांधली लग्नगाठ

जून महिन्यात युकेमध्ये दोघांचं लग्न होणार होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी मे महिन्यात अवघ्या 4 जणांच्या उपस्थितीत उरकला लग्नसोहळा

सोनाली आणि कुणालचे आई-वडील दुबईमध्ये नसल्याने त्यांनी व्हीडिओ कॉलिंगच्या मार्फत लग्नासोहळ्यात भाग घेतला होता

वाढदिवसाच्याच दिवशी सोनालीने तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे

लग्नाची बातमी सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे.

    follow whatsapp