Paris Fashion Week: पांढराशुभ्र गाऊन परिधान करुन ऐश्वर्या रायचा रॅम्प वॉक

मुंबई तक

• 09:50 AM • 05 Oct 2021

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा खूपच सुंदर लूक पाहायला मिळत आहे. जेव्हा पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ऐश्वर्याने रॅम्प वॉक केला तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या. पॅरिमधील आयफेल टॉवरच्या जवळ हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. ऐश्वर्याने यावेळी Le Defile L’Oreal Paris 2021 Womenswear Spring/Summer 2022 साठी रॅम्प वॉक केला. ऐश्वर्या ही मागील अनेक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा खूपच सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

जेव्हा पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ऐश्वर्याने रॅम्प वॉक केला तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या.

पॅरिमधील आयफेल टॉवरच्या जवळ हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.

ऐश्वर्याने यावेळी Le Defile L’Oreal Paris 2021 Womenswear Spring/Summer 2022 साठी रॅम्प वॉक केला.

ऐश्वर्या ही मागील अनेक वर्षांपासून L’Oreal ब्रँडची अॅम्बेसेडर आहे.

डोळ्याला हलकंस काजळ आणि ब्राइट लिप लिपस्टिकने ऐश्वर्याच्या सौंदर्यात अधिकच भर टाकली होती.

ऐश्वर्याच्या या इव्हेंटसाठी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या देखील पॅरिसला गेले होते.

ऐश्वर्या सध्या बॉलिवूड सिनेमांमध्ये फारशी दिसत नसली तरी अनेकदा आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंटमध्ये ती दिसत असते.

    follow whatsapp