तेजस्विनी पंडीत म्हणतेय, बघा…पण प्रेमाने !

मुंबई तक

• 04:03 PM • 22 Dec 2021

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेजस्विनी पंडीतची अनुराधा ही वेब सिरीज चांगलीच गाजते आहे. या निमीत्ताने आयोजित एका पत्रकार परिषदेत तेजस्विनीने लाल रंगाच्या साडीत एक खास फोटोसेशन केलं. तेजस्विनीच्या या रेड हॉट अंदाजावर तिचे चाहते घायाळ झाले आहेत. याचसोबत तेजस्विनीने सोनेरी रंगातल्या एका साडीतले खास फोटो चाहत्यांसाठी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सध्या चांगलीच चर्चेत आहे.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेजस्विनी पंडीतची अनुराधा ही वेब सिरीज चांगलीच गाजते आहे.

या निमीत्ताने आयोजित एका पत्रकार परिषदेत तेजस्विनीने लाल रंगाच्या साडीत एक खास फोटोसेशन केलं. तेजस्विनीच्या या रेड हॉट अंदाजावर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

याचसोबत तेजस्विनीने सोनेरी रंगातल्या एका साडीतले खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

या फोटोंना तेजस्विनीने बघा पण प्रेमाने अशी कॅप्शन दिली आहे.

तिच्या या आंदाजावरही चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

काय मग तुम्हाला कसा वाटला तेजस्विनीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp