ADVERTISEMENT
सावनी रविंद्र ही मराठी सिने आणि टीव्ही क्षेत्रातली आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते.
काही दिवसांपूर्वीच सावनी रविंद्रला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
सावनी सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सावनी नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
काही दिवसांपूर्वीच गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या सावनी रविंद्रने आपलं फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलंय.
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या सावनी रविंद्रला एक छोटी मुलगी आहे.
सावनी नेहमी आपल्या लहान मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्याला तिचे चाहते भरभरुन पसंती देत असतात.
ADVERTISEMENT