ADVERTISEMENT
अभिनेत्री राधिका आपटे ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपल्या फोटोंमुळे चर्चेत देखील असते.
राधिका आपटे ही आपले बरेच बोल्ड फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
राधिका आपटे हिने अनेक हिंदी चित्रपटात बोल्ड सीन्स देखील दिले आहेत.
सोशल मीडियावर राधिका ज्या प्रमाणे बिनधास्त आपले फोटो शेअर करते त्याचप्रमाणे ती आपली मतं देखील व्यक्त करते.
राधिकाचं फॅन फॉलोविंग देखील प्रचंड मोठं आहे. त्यामुळे राधिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात.
अनेक हिंदी सिनेमांसह राधिकाने इंग्रजी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.
राधिकाला आव्हानात्मक भूमिका साकारणं आवडतं त्यामुळे भूमिका निवडताना ती खूपच सजग असते.
राधिकाने आपल्या पार्च्ड सिनेमात अनेक बोल्ड सीन दिले होते. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती.
ADVERTISEMENT