ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा ही सोशल मीडियावर नेहमीच आपल्या खास फोटोंमुळे चर्चेत असते.
अहानाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटोंमध्ये ती बिकिनी लूकमध्ये स्वीमिंग पूल शेजारी बसलेली दिसते आहे.
अहानाचे हे फोटो सोशल मीडियामध्ये खूपच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये अहाना आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
अहानाला स्विमिंग करणं खूप आवडतं त्यामुळे ती आपले बिकिनी लूकमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
अहानाने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण तिला लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमाने खरी ओळख मिळवून दिली.
अहाना बॉलिवूडमध्ये येण्याआधी छोट्या पडद्यावर देखील झळकली आहे.
लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमात अहानाचा बोल्ड अंदाजही पाहायला मिळाला होता.
अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमात अहाना प्रियंका गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
अहानाने वयाच्या 14 व्या वर्षीच थिएटरमध्ये काम करणं सुरु केलं होतं.
ADVERTISEMENT