ADVERTISEMENT
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या अॅक्टिंग, डान्स आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
ट्रे़डिशनल असो की वेर्स्टन लूक.. माधुरी प्रत्येकात खुलून दिसते.
माधुरीने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती साडीत दिसून येत आहे.
या शिमरी ब्लाऊजसह मॅचिंग साडीमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती.
तिने यावेळी सिल्व्हर डायमंड ज्वेलरी देखील परिधान केली होती.
माधुरीचा साडीतील हा लूक खूपच भन्नाट होता. ज्याची तारीफ तिचे चाहतेही सतत करत आहेत.
याआधी देखील माधुरीने अनेकदा साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
फ्लोरल ब्लाऊजसह मॅचिंग साडीमध्ये माधुरीच्या अदा या अक्षरश: घायाळ करणाऱ्या आहेत.
या साडीमध्ये तर माधुरी कमालीची सुंदर आणि मनमोहक दिसते आहे.
माधुरी अनेकदा साडी परिधान केलेली पाहायला मिळाली आहे.
साडी आणि मोकळे सोडलेल केस यामुळे माधुरी खूपच ग्लॅमरस दिसते.
माधुरी ही नेहमीच आपल्या फॅशनबाबत जागरुक असते.
माधुरीच्या याच अदांवर तिचे चाहते हे आजही फिदा आहेत.
ADVERTISEMENT