मलायकाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

• 02:29 AM • 21 Oct 2021

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे फॅन्स तिचे स्टनिंग फोटो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मलायका प्रत्येक आऊटफिटमध्ये नेहमीच खूप सुंदर दिसते. मलायकाने ‘सुपरमॉडेल ऑफ द इअर सीझन 2’ साठी खास फोटोशूट केलं आहे. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते. ड्रेसच्या समोरील बाजूस थाय-हाय स्लिट आहे. ज्यामुळे मलायकाचा लूक […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे फॅन्स तिचे स्टनिंग फोटो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

मलायका प्रत्येक आऊटफिटमध्ये नेहमीच खूप सुंदर दिसते.

मलायकाने ‘सुपरमॉडेल ऑफ द इअर सीझन 2’ साठी खास फोटोशूट केलं आहे.

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

ड्रेसच्या समोरील बाजूस थाय-हाय स्लिट आहे. ज्यामुळे मलायकाचा लूक अधिकच बोल्ड दिसतोय.

यावेळी मलायकाने गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती. त्यामुळे तिचा लूक अधिकच खुलला होता.

या आऊटफिटची किंमत ही फक्त 19,933 रुपये एवढी आहे.

सुपर मॉडेल ऑफ द इअरच्या दुसऱ्या सीजनमध्ये मलायका अरोरा, मिलिंद सोमण आणि अनुषा दांडेकर हे परिक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत.

मलायका ही आपल्या लूकबाबत खूपच सजग असते. त्यामुळे ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केलेले पाहायला मिळतात.

मलायका प्रत्येक लूकमध्ये सुंदरच दिसते त्यामुळेच तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना नेहमीच पसंती देतात.

    follow whatsapp