ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई बनणार आहे.
काही दिवसांपूर्वी नेहाने आपल्या बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते
यानंतर काळ्या मोनोकिनीमध्ये पूल पार्टी करतानाचे काही फोटोग्राफ नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नेहाला एक लहान मुलगी आहे
गरोदरपणाचं एक तेज नेहा धुपियाच्या चेहऱ्यावर दिसत आहे
नेहाने अभिनेता अंगद बेदीशी विवाह केला आहे.
बेदींच्या घरात नवा पाहुणा येणार असल्यामुळे अंगद आणि नेहा दोघेही खुश आहेत.
तुम्हाला कसा वाटला नेहाचा हा अंदाज?
ADVERTISEMENT