मालदीवमध्ये बिपाशाची समुद्रात मस्ती..

मुंबई तक

• 02:20 AM • 21 Oct 2021

अभिनेत्री बिपाशा बासू ही पती करण सिंह ग्रोवरसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे. बिपाशा आणि करण या दोघांनीही आपआपल्या इंस्टाग्रामवर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही स्वीमिंग पूलमध्ये खास पोज देत आहेत. स्विमसूट-बिकिनी किंवा दुसरे बीच वेअर असो.. प्रत्येक ड्रेसमध्ये बिपाश खूपच सुंदर दिसते आहे. काही फोटोंमध्ये बिपाशा ही काफ्तानमध्ये दिसून येत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री बिपाशा बासू ही पती करण सिंह ग्रोवरसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे.

बिपाशा आणि करण या दोघांनीही आपआपल्या इंस्टाग्रामवर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दोघेही स्वीमिंग पूलमध्ये खास पोज देत आहेत.

स्विमसूट-बिकिनी किंवा दुसरे बीच वेअर असो.. प्रत्येक ड्रेसमध्ये बिपाश खूपच सुंदर दिसते आहे.

काही फोटोंमध्ये बिपाशा ही काफ्तानमध्ये दिसून येत आहे.

बिपाशा आणि करण यांची भेट 2015 साली एका सिनेमा दरम्यान झाली होती. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2016 साली त्यांनी लग्न केलं.

बिपाशाने धूम-2, दम मारो दम, रेस, ओंकारा यासारख्या अनेक सिनेमांमधून काम केलं आहे.

बिपाशा आणि करण हे वेबसीरीज डेंजरसमध्ये देखील एकत्र दिसून आले होते.

करण हा एकता कपूरची सुप्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये मिस्टर बजाजच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.

बिपाशाला बॉलिवूडमध्ये काम करुन आता 2 दशकं पूर्ण झाली आहेत.

बिपाशा ही अभिनेता जॉन अब्राहमसोबत लग्न करेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर देखील त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन ते वेगवेगळे झाले होते.

    follow whatsapp