ADVERTISEMENT
अनेक अभिनेत्री या ब्रालेस फोटोशूट करुन सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ब्रालेस आउटफिटमधील फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्रींच्या या फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड लाइक्स मिळत आहेत.
अभिनेत्री नरगीस फाखरी हिने नुकताच आपला ब्रालेस ब्लेझरमधील बोल्ड फोटो शेअर केला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील काही दिवसांपूर्वी ब्रालेस फोटोशूट केलं होतं.
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलीन हिचं ब्रालेस फोटोशूट पाहून तिचे चाहते अक्षरश: नादावले आहेत.
अभिनेत्री कियारा अडवाणी हिने ब्रालेस फोटोशूट केलं आहे. नुकतंच कियाराने अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्ल्यू ब्रालेस जंपसूट परिधान केलेलं पाहायला मिळालं.
टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी ही देखील बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. नुकतंच निक्कीने एका मासिकाच्या कव्हरसाठी ब्रालेस जंपसूट परिधान केलं होतं.
ADVERTISEMENT