जणू काही अप्सराच.., लंडनमध्ये हिना खानचा जलवा

मुंबई तक

• 03:30 AM • 17 May 2022

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिची प्रचंड लोकप्रियता आहे. तिचे फॅन फॉलोवर्स देखील बरेच आहेत. हिना खान हिला फ्रान्सच्या Cannes Film Festival 2022 मध्ये रेड कार्पेट इव्हेंटसाठी इनव्हाइट करण्यात आलं आहे. प्रियंका, दीपिका यांच्यानंतर आता हिना देखील Cannes मध्ये आपला जलवा दाखवणार आहे. याआधी हिना खान ही 15 मे रोजी युकेमधील एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचली होती. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिची प्रचंड लोकप्रियता आहे. तिचे फॅन फॉलोवर्स देखील बरेच आहेत.

हिना खान हिला फ्रान्सच्या Cannes Film Festival 2022 मध्ये रेड कार्पेट इव्हेंटसाठी इनव्हाइट करण्यात आलं आहे.

प्रियंका, दीपिका यांच्यानंतर आता हिना देखील Cannes मध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

याआधी हिना खान ही 15 मे रोजी युकेमधील एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचली होती.

या इव्हेंटमध्ये तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर तरुण तहिलियानी याने डिझाइन केलेलं आऊटफिट परिधान केलं होतं.

या आऊटफिटमध्ये हिना खानने लंडनमध्ये रस्त्यावर शानदार फोटोशूट केलं होतं.

क्रीम कलरच्या खास गाऊनमधील अनेक फोटो हिनाने आता आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.

या ड्रेसची किंमत तब्बल 1.5 लाख रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp