ADVERTISEMENT
‘चला हवा येऊ द्या’ची टीम पोहोचली जयपूरला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आलेत. यामध्ये मालिका तसंच सिनेमांच्या शूटींगवर बंदी आणण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला
त्यानुसार महाराष्ट्राला हसवणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं शूटींग जयपूरला होतंय.
अभिनेता स्वप्नील जोशी तसंच ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार जयपूरला गेलेत.
‘चला हवा येऊ द्या’ मालिकेच्या शूटींगला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT