ADVERTISEMENT
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियातून कायम संपर्कात असलेल्या प्राजक्ताने नुकतचं आपलं एक खास फोटोसेशन इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय.
या फोटोशूटला प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर डार्क फँटसी अशी कॅप्शन दिली आहे.
तिच्या या अंदावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताचा पांडू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
काय मग तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा बोल्ड अँड ब्यूटीफुल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT