ADVERTISEMENT
अभिनेत्री जान्हवी कपूरचे नवे फोटो सोशल मीडियावर सध्या बरेच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरचे नवे फोटो सोशल मीडियावर सध्या बरेच व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूर या फोटोशूटमध्ये गोल्डन ड्रेसमध्ये पाहायला मिळते आहे.
जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. आता देखील तिने खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये जान्हवीने आपले केस मोकळे सोडले असून तिच्या अदा या फारच मादक आहेत.
जान्हवीने या फोटोशूट दरम्यान, वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
जान्हवी कपूरने गोल्डन इअररिंगसह ग्रीन स्टोन ब्रेसलेट देखील परिधान केलं आहे.
जान्हवीने नॅचरल ग्लॉसी मेकअप केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
जान्हवी आता लवकरच दोस्ताना-2 सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ADVERTISEMENT