काजोल-अजयची मुलगी न्यासाचा ग्लॅमरस लूक

मुंबई तक

• 12:10 PM • 10 Jan 2022

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण सध्या खूपच चर्चेत आहे. न्यासाचे काही फोटो हे सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये न्यासाने लाल रंगाचा ड्रेल परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसते आहे. या फोटोमध्ये ती आपल्या गर्ल गँगसोबत एन्जॉय करताना दिसते आहे. न्यासाच्या या फोटोंना कमेंट आणि […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण सध्या खूपच चर्चेत आहे.

न्यासाचे काही फोटो हे सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये न्यासाने लाल रंगाचा ड्रेल परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसते आहे.

या फोटोमध्ये ती आपल्या गर्ल गँगसोबत एन्जॉय करताना दिसते आहे.

न्यासाच्या या फोटोंना कमेंट आणि लाइक्सही बरेच मिळत आहेत.

न्यासा ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह झाली असून ती सध्या स्वत:चे अनेक फोटो शेअर करत असते.

न्यासा ही लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करेल अशी सतत चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये असते. मात्र, याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

    follow whatsapp