ADVERTISEMENT
Lakme Fashion Week 2021 मध्ये रॅम्पवर फक्त मलायकाचाच जलवा पाहायला मिळाला.
मलायका ही डिझानर अन्नूसाठी शोस्टॉपर बनली होती. जे अन्नू क्रिएशन ब्रँड या नावाने ओळखलं जातं
यावेळी मलायकाने वजनदार आणि लाल रंगाचा डिझानर लेहंगा परिधान केला होता.
या लेहंग्च्या स्कर्टला मोती आणि एका खास डिझाइनने सजविण्यात आलं आहे.
या लेहंग्च्या स्कर्टला मोती आणि एका खास डिझाइनने सजविण्यात आलं आहे.
या ट्रेडिशनल लूकमध्ये मलायका ही खूपच सुंदंर दिसतं आहे.
मलायकाने यावेळी मेकअपमध्ये शिमरी गोल्ड आयशॅडो. रेड आणि फक्त मस्कारा वापरण्यात आला आहे.
ADVERTISEMENT