ADVERTISEMENT
माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील एका नामवंत अशी अभिनेत्री आहे.
माधुरी मोठ्या पडद्यापासून जरी दूर असली तरीही ती आपल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बरीच कनेक्टेड आहे.
काही दिवसांपूर्वीच माधुरीने तिचं एक खास लेहंगामधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होतो.
काही दिवसांपूर्वीच माधुरीने तिचं एक खास लेहंगामधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होतो.
माधुरी दीक्षितचा हा अम्ब्रॉयडरी लंहगा अमित अग्रवालने डिझाइन केला असून त्याची 1,95,000 रुपये एवढी आहे.
यावेळी माधुरीने गडद हिरव्या रंगाचा फ्लोई लेहंगा परिधान केला होता.
माधुरीने आपल्या लूकला मॅचिंग असे इअररिंग्स देखील परिधान केले आहेत.
माधुरीच्या ट्रेडिशनल आउटफिट्सचं कलेक्शन हे खूपच चांगलं आहे.
माधुरीने हे आउटफिट डान्स दीवाने 3 च्या एका एपिसोडमध्ये शूटिंग दरम्यान परिधान केलं होतं.
ADVERTISEMENT