ADVERTISEMENT
90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आजही आपल्या फॅशनने अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
फॅशन आणि सौंदर्यात माधुरी दीक्षित हिचा जलवा आजही कायम आहे.
माधुरीचा साडीतील ग्लॅमरस लूक हा तिच्या चाहत्यांना आजही घायाळ करणारा आहे.
माधुरी डान्स दीवाने 3च्या सेटवर अनेकदा ट्रे़डिशनल लूकमध्ये पाहायला मिळते.
माधुरीने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टाग्रामवर लाल साडीतील फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा लूक खूपच हॉट वाटत होता.
माधुरीच्या याच अदांचे आजही लाखो चाहते आहेत. जे तिला धकधक गर्ल संबोधतात.
माधुरीचं सौंदर्य हे कमाल आहे. त्यामुळे कोणत्याही पोषाखात तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं.
माधुरीचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. जे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुनच दिसून येतं.
ADVERTISEMENT