ADVERTISEMENT
माधुरी दीक्षितच्या अदांवर आजही तिचे चाहते प्रचंड फिदा आहेत.
माधुरी ही प्रत्येक आऊटफिटमध्ये सुंदरच दिसते. इंडियनपासून वेस्टर्नपर्यंत सगळेच आऊटफिट तिला सूट होतात.
माधुरी वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
माधुरी या सगळ्या आऊटफिटमध्ये खूपच कॉन्फिडेंट पाहायला मिळते.
माधुरी या सगळ्या आऊटफिटमध्ये खूपच कॉन्फिडेंट पाहायला मिळते.
बॉलिवूडमध्ये तब्बल तीन दशकं आपली जादू कायम ठेवणाऱ्या अभिनेत्रीमध्ये माधुरी दीक्षितचं नाव सगळ्यात वर आहे.
माधुरीने आतापर्यंत 70 हून अधिक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे.
1984 साली अबोध सिनेमातून माधुरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
यानंतर माधुरीने हम आपके है कौन, तेजाब, दिल तो पागल है.. यासारख्या अनेक हिट सिनेमात काम केलं होतं.
माधुरीने 2014 साली युनिसेफसह मुलांच्या अधिकारासाठी देखील बरंच काम केलं होतं.
ADVERTISEMENT