ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत ही आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
वेस्टर्न कपडे असो किंवा मग पारंपरिक भारतीय साडी प्रत्येक रुपात पुजा उठून दिसते.
मराठी सिनेमा ते बॉलिवूड व्हाया जाहीरात असा प्रवास केलेल्या पुजाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या प्रत्येक स्टाईल स्टेटमेंटला दाद देत असतात
पुजाने नुकतीच वेस्टर्न आणि पारंपरिक शैलीचं फ्युजन असलेल्या पोषाखातले आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लूकमध्ये पुजाचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुजाचा विजेता हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे पुजा यंदा चांगलीच आनंदात आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT