ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी
सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असलेल्या प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
प्राजक्ताने गुलाबी साडीतलं एक खास फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलंय. यातल्या तिच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
गुलाबी साडी, गालावर बट आणि आकर्षक केशरचना असा प्राजक्ताचा मनमोहक अंदाज सर्वांनाच प्रेमात पाडतो आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्राजक्ता ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते ते…त्यावरुन तिच्या स्टाईलचे महाराष्ट्रात लाखो फॅन्स तयार झाले आहेत.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता पहिल्यांदा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. त्यानंतर प्राजक्ताने अनेक मराठी मालिका-चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
काय मग तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा स्टायलिश अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या प्राजक्ताची स्वारी खुशीत असायला आणखी एक महत्वाचं कारण आहे.
प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर 1.6 million फॉलोअर्स झाले आहेत.
यानिमीत्ताने प्राजक्ताने आपल्या नेहमीच्या हसऱ्या अंदाजात फॅन्सचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT