ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर लोकप्रीय मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या काही राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आलेल्या प्राजक्ताने नुकतचं आपलं एक खास पोटोशूट केलं आहे.
आसामी सिल्क साडीच्या ब्रँड प्रमोशनसाठी प्राजक्ताने हे फोटोशूट केलं आहे. ज्यात विना ब्लाऊज साडी नेसलेल्या प्राजक्ताच्या अदांवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध टीव्ही शो मध्ये अँकरिंग करते.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा मादक आणि घायाळ करणारा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT